On 17 September,2018 NSS Volunteers Celebrated the Save water Public Awareness Campaign

Blog: http://cabtnssu.blogspot.com/ Activity No. 393 Date: 17/09/2018 *Blog - NSS Activities* १७ सप्टेंबर २०१८: पाणी वाचवा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने महाविद्यालयात जलसंवर्धन - काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सुमारे २० निबंध महाविद्यालयातून आले होते. विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - प्रेषिता यंदे द्वितीय क्रमांक - स्वप्नील गावडे तृतीय क्रमांक - विक्रमसिंह पासले समन्वयक - प्रा. प्रवीण गायकर

Comments

Popular posts from this blog

NSS Volunteer Selected for the Specia NSS Camp held at Chikhaldara Amravati .

On 30 April, 2019 College organised the Farewell function for NSS Volunteers batch 2017-18.

NSS Program Officer Prof.P.S.Gaikar Selected as a team manager for MPKV, Rahuri.