On 30 December,2018 NSS Volunteers Celebrated the Birth Anniversary of The Vittalrao Vikhe Patil.
Blog - http://cabtnss.blogspot.com/
Activity No. - 467
Date: 30th December 2018
असा लोकनेता पुन्हा होणे नाही...!!!
स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील.
प्रवरेच्या कुशीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी जन्म घेऊन, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी संपूर्ण आयुष्य अहोरात्र कष्ट करणाऱ्या या महान लोकनेत्यास कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात द्वितीय स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली...!!!
Comments
Post a Comment