On 17 September,2018 NSS Volunteers Celebrated the Save water Public Awareness Campaign
Blog: http://cabtnssu.blogspot.com/
Activity No. 393
Date: 17/09/2018
*Blog - NSS Activities*
१७ सप्टेंबर २०१८: पाणी वाचवा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने
राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने महाविद्यालयात जलसंवर्धन - काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी सुमारे २० निबंध महाविद्यालयातून आले होते.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक - प्रेषिता यंदे
द्वितीय क्रमांक - स्वप्नील गावडे
तृतीय क्रमांक - विक्रमसिंह पासले
समन्वयक - प्रा. प्रवीण गायकर
Comments
Post a Comment