On 10 April,2018 NSS Volunteers greed received help from the University by National Service Scheme.

Blog: http://cabtnssu.blogspot.com/ Activity No. 285 Date: 10/04/2018 कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजने द्वारे विद्यार्थिनीला मदत मिळवून दिली, आपणही सढळ हाताने मदत करा लोणी येथील पी. व्ही. पी कॉलेज मध्ये प्रथम वर्ष बी. एस. सी शिकणारी कुमारी नीलम भाऊसाहेब पवार वय १९ वर्ष (राहणार आडगाव ता. राहता जि. अहमदनगर) हिला ऍप्लास्टिक अॅनेमिया हा अत्यंत दुर्मिळ (लाखातून एका व्यक्तीस होणारा) आजार झाला आहे. ह्या आजारामुळे तिच्या शरीरातील नवीन रक्त निर्मितीची क्षमता नाहीशी झाली आहे. ती सध्या नाशिक येथील लोटस हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. सध्या दर तीन दिवसांनी तिला डायलेसीस करावे लागत आहे. डॉक्टरांनी पुढील उपचारास म्हणजेच *Definitive therapy of Aplastic Anaemia with Inj. Antithymocyte Globulin (ATG) and Cyclosporine* साठी *८,००,०००* पेक्षा जास्त खर्च सुचविला आहे. तिच्या वडिलांची परिस्तिथी अत्यंत गरिबीची आहे तरीही त्यांनी आता पर्यंत १.५ लाखा पेक्षा जास्त खर्च केला आहे ते पुढील खर्च पेलावू शकत नाही. तरीही आपण सर्वानी तिला आर्थिक मदत करावी आणि आपल्या मित्रांसोबत आणि आपले जे मित्र मदत करू शकतात त्यांच्या सोबत शेअर करावे हि विनंती. हॉस्पिटल च्या नावाने म्हणजेच *(जुनागडे हेअल्थकेयर प्रा. लिमिटेड)* नावे डी डी करू शकता. किंवा तिच्या वडिलांच्या बँक खात्यावर जमा करू शकता Bank Holder Name: Bhausaheb Baban Pawar Bank Name: Central Bank Of India Bank Branch: PMT - LONI IFSC Code: CBIN0283278 Account Number: 1680989272 किंवा ऑनलाईन आथिर्क साह्य करण्यासाठी ह्या संकेतस्थाळावर मदत करू शकता https://www.impactguru.com/fundraiser/help-bhausaheb-baban-pawar-shubham-sabale (ह्या लिंक द्वारे पैसे हॉस्पिटल मध्ये त्वरित जमा होतात) संपर्क. वडील *भाऊसाहेब बबन पवार* मो. ९९७५८१८०६८ *हॉस्पिटल: जुनागडे हेअल्थकेयर प्रा. लिमिटेड, भाविक नगर, कुसुमाग्रज स्मारका जवळ, विद्या विकास चौक, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३* दूरध्वनी क्र. +९१ २५३२५७९४६७ , +९१- २५३२५७२००२ http://www.lotushaematology.com.

Comments

Popular posts from this blog

NSS Volunteer Selected for the Specia NSS Camp held at Chikhaldara Amravati .

NSS Program Officer Prof.P.S.Gaikar Selected as a team manager for MPKV, Rahuri.

On 23 January, 2020 NSS Volunteers Celebrated the birth Anniversary of Netaji Subhaschandra Bose.