21March,2018 NSS Volunteers celebrated World Forest Day
- Blog: http://cabtnssu.blogspot.com/
Activity No. 278
Date: 21/03/2018
जागतिक वन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी रासेयो चे समन्वयक प्रा.प्रवीण गायकर,प्रा.महेश चंद्रे,डॉ.विशाल केदारी,प्रा.रमेश जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रासेयो चे स्वयंसेवक अक्षय आहेर,ऋतुजा भालेराव,प्रिया गवळी,राणी माने,मृणाल गुंजाळ,माधुरी अंतरे,रघुनंदन चौधरी,शुभम शिंदे,अनिकेत थोपटे,अमोल गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment